राष्ट्रवादीचे अलिबागला अधिवेशन

0
726

अलिबाग- राष्ट्रवादी कॉग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन 18 आणि 19 नोव्हेबंर रोजी रायगड जिल्हयात अलिबाग येथे होत असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेते अधिवेशनासाठी उपस्थित राहात आहेत.पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर अधिवेशनात चर्चा होऊन काही निर्णय़ अपेक्षित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here