बीड जिल्ह्यातील चारशे पञकार मराठी पञकार परिषदेच्या परीवारात🖌

 बीड जिल्ह्यात अस्थायी समिती च्या वतीने मराठी पञकार परीषदेची सदस्य नोंदणी ६ ते ३१ जानेवारी या कालावधीत करण्यात आली .या नोंदणीत जिल्हाभरातील पञकारानी उस्फुर्त प्रतीसाद दिला .परीषदेचे अध्यक्ष व जिल्ह्याचे भुमीपूञ यांच्या पाठीशी हा जिल्हा खंबीर पणे उभे राहीला
🙏
चारशे पञकार परिषदेचे सदस्य झाले
🙏
.परिषदेच्या सदस्य नोंदणी साठीपरीषदेचे विभागीय सचाव अनिल महाजन यांच्या मार्गदर्शना खाली अस्थायी समितीचे निमञंक अनिल वाघमारे सदस्य सुभाष चौरे, भास्कर चोपडे, दत्ताञय अंबेकर,पोपट कोल्हे, छगन मुळे, प्रदेश प्रतीनीधी अतूल कुलकर्णी आदीनी या सदस्य नोंदणी साठी परीश्रम घेतले .जेष्ठ पञकार, जेष्ठ संपादक,विवीध दैनिकाचे जिल्हा प्रतीनीधी, युवा पञकार या परीवारात सहभागी झाले आहेत👈 .हे
सर्व सभासदाची यादी परीषदे कडे पाठवून लवकरच जिल्हा पदाधीकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असून .राज्यातील पहीली आॕनलाईन पध्दतीने बीड ची निवडणूक होणार असून या परीषद परीवारात सहभागी झालेल्या सर्वाचे हार्दीक अभार

LEAVE A REPLY