<पवईतील चौकाला जे डेंचे नाव पत्रकारांच्या मृत्यू नंतर एखादया रस्त्याला,चौकाला,पुलाला त्याचं नाव देण्याच्या घटना अपवादात्मक असतात.मात्र मुंबई महापालिकेने जे.डे.यांच्या नावाने पवई भागातील एका चौकाला जे डे यांचे नाव देऊन चांगला पायंडा पाडला आहे.तीन-चार वर्षापूर्वी जे डे यांची हत्त्या करण्यात आली होती.त्यांच्या हत्त्येसंबधीचा खटला अद्याप सुरू आहे.त्याच वेळेस चौकाला जे डे चे नाव देण्यात आले आहे.- चौकाला जे डे यांचे नावp style=”text-align: justify;”>पत्रकारांच्या मृत्यू नंतर एखादया रस्त्याला,चौकाला,पुलाला त्याचं नाव देण्याच्या घटना अपवादात्मक असतात.मात्र मुंबई महापालिकेने जे.डे.यांच्या नावाने पवई भागातील एका चौकाला जे डे यांचे नाव देऊन चांगला पायंडा पाडला आहे.तीन-चार वर्षापूर्वी जे डे यांची हत्त्या करण्यात आली होती.त्यांच्या हत्त्येसंबधीचा खटला अद्याप सुरू आहे.त्याच वेळेस चौकाला जे डे चे नाव देण्यात आले आहे.-