Monday, May 17, 2021

सेल्फी वीथ मोदी..

मोदींबरोबर सेल्फी काढायला पत्रकारांची झुंबड

पत्रकार असलं म्हणून काय झालं ? तो ही माणूसच आहे.त्यालाही मन आहे,भावना आहेत,राग आहे,प्रेम आहे.जे सामांन्यांना वाटतं ते पत्रकारांनी वाटत असतं.मोठया व्यक्तीबरोबर सेल्फी काढणं कोणाला आवडत नाही ?.सर्वांनाच आवडतं ना ? मग पत्रकार तरी त्याला कसे अपवाद असू शकतात?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांना दिवाळी चहा-पानास बोलावले.त्यावेळी वरिष्ठ संपादकांनी आणि पत्रकारांनी मोदींबरोबर सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली होती.

मोदींबददल लाख मतभेदही असतील प़़ ते देशाचे पंतप्रधान आहेत हे ही विसरता येत नाही

_————————————–? – – -? -? – – – – – -? –

Modi seeks healthy media debate on democracy in political parties

Prime Minister Narendra Modi with BJP President Amit Shah during the Deepawali Mangal Milan programme at BJP headquarters in New Delhi on Saturday.

Prime Minister Narendra Modi with BJP President Amit Shah during the Deepawali Mangal Milan programme at BJP headquarters in New Delhi on Saturday. (PTI Photo)

Updated: Oct 28, 2017 14:58 IST

By Indo Asian News Service, Indo Asian News Service, New Delhi

Prime Minister Narendra Modi on Saturday urged the media to debate democracy and the democratic values of political parties for transparency in the evolution of their leadership and in their recruitment.

“You (the media) show us what we need to focus on. Democracy in political parties is something that the country is adapting to. We need to have transparency in the recruitment that political parties do. How the leadership of a political party evolves? What kind of opportunities are given to new generations. Do democratic values form the core of their values. It should become an issue of our debate and deeply so,” Modi said in his address to the media at the BJP’s annual Diwali Milan here.

At the event that was also attended by BJP President Amit Shah along and other senior party leaders, the Prime Minister highlighted media’s positive role in promoting democratic values in India.

“Democracy in political parties is a subject more people should know more about. It is true that the funding of political parties is a point of media discussion and many things come out in the open. But overall, how they are formed, how they function, how they recruit, their values, their ideologies and their weaknesses, what is the reason behind such weaknesses… all this should be debated,” he said, adding that political parties evolving “with a true democratic spirit is necessary for the country, necessary for a democracy”.

“I hope the people who are here will one day carry the debate forward.”

He paid his gratitude to media for its “positive role” it played in making the Swachh Bharat Mission a success, despite criticizing the government over other issues.

 

Related Articles

शाब्बास विजय गराडे

शाब्बास विजय गराडेआम्हास आपला अभिनान आहे.. मुंबई : पत्रकार फक्त स्वतःसाठीच ऑक्सीजन किवा अन्य आरोग्य सुविधा मागतात असं नाही गरजेनुसार ते सामांन्य रूग्णांना देखील ऑक्सीजन...

मंत्र्यांच्या पत्रांना ही “केराची टोपली”

*डझनभर कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्रांनामुख्यमंत्र्यांकडून केराची टोपलीमंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर मुंबई : "राज्यातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून मान्यता द्यावी" अशी मागणी करीत राज्यातील बारा प्रमुख मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना...

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,960FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

शाब्बास विजय गराडे

शाब्बास विजय गराडेआम्हास आपला अभिनान आहे.. मुंबई : पत्रकार फक्त स्वतःसाठीच ऑक्सीजन किवा अन्य आरोग्य सुविधा मागतात असं नाही गरजेनुसार ते सामांन्य रूग्णांना देखील ऑक्सीजन...

मंत्र्यांच्या पत्रांना ही “केराची टोपली”

*डझनभर कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्रांनामुख्यमंत्र्यांकडून केराची टोपलीमंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर मुंबई : "राज्यातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून मान्यता द्यावी" अशी मागणी करीत राज्यातील बारा प्रमुख मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना...

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...
error: Content is protected !!