सुनील ढेपे यांना जामिन मंजूर

0
690

सुनिल ढेपे सुधीर पवार व अज़ीज़ या तीनही पत्रकारांना उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने आज जामिन मंजूर केला आहे. दैनिक गावकरीच्या पत्रकारांना खोट्या गुन्ह्याखाली पोलिस व गुंडानी अडकविले आहे. पत्रकार निर्दोष सुटतील यात शंका नाही. त्यांच्यावर जो अन्याय झाला, तो इतर कोणत्याच पत्रकारांवर होऊ नये, पत्रकार हल्ला विरोधी कायदा व्हावा, यासाठी राज्यात 2 ऑक्टोबर रोजी आपण मूक मोर्च्यात सहभागी व्हावे. ही विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here