शरिफ पेक्षा मोदी लै भारी- पाक मिडिया

0
775

पाकिस्तानी मिडियानं नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याला चांगलंच प्राधान्य दिलंय.एवढंच नव्हे तर संयुक्त राष्ट्र महासभेत नवाझ शरिफ यांनी केलेलं भाषण नरेंद्र मोदी यांच्यासमोर फिक े पडले असा अभिप्रायही पाकिस्तांनी माध्यमांनी दिलाय.डेली टाइम्सनं मोदी ऍट युएन या शिर्षकाखाली लिहिलेल्या संपादकीयात म्हटले आहे की,मोदींनी अमेरिकेत आपला प्रभाव दाखवून दिला,नवाझ शरिफ यांना हे जमले नाही.मोदीना मिळालेल्या संधीचा फायदा त्यांनी ़शरिफ यांनी एक दिवस अगोदर केलेल्या भाषणाला उत्तर देण्यासाठी केला.मोदींचे भाषण आकर्षक होते,मोदी करिष्मा त्यात दिसत होता.नवाज शरिफ यांच्या भाषणात याचा अभाव होता.असेही टेली टाईम्सने म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here