रायगड किनारपट्टीला लाटांचे तडाखे

0
848

खवळलेल्या समुदाच्या लाटांनी आज रायगडच्या किनारपट्टीला चांगलेच तडाखे लावले.सुदैवाने पोर्णिमेची भरती येणार असल्याची आगाऊ कल्पना मच्छिमारांना आणि नागरिकांना असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही.मात्र अलिबागच्या किनाऱ्यावर लाटांचे तुषार अंगावर घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.मुरूड,हरिहरेश्वरच्या किनाऱ्यांनाही आज लाटांचे चांगलेच तडाखे बसले.लाटांमुळे काही गावातील कोळीवाड्याच्या सखल भागात पाणी साचले होेते.मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे सांगण्यात आले आहे.
लाटांबरोबर वारेही जोरात वाहत असले तरी आजही पावसाचे आगमन झालेले नाही.दिवसभर कडक उन्ह पडलेले होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here