रायगडमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे

0
796

रायगड जिल्हयातील सर्वच शहरात सीसीटीव्ही कॅमेऱे बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सचिन अहिर यांनी काल पत्रकारांना दिली.जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी पन्नास लाख रूपयांची तरतूद कऱण्यात आली असल्याचेही अहिर यांनी सांगितले.सीसीटीव्ही बसविण्याचं काम संबंधित नगरपालिकांकडे देण्यात येणार आहे.
याशिवाय पाचाड येथील शिवसृष्टीसाठी 5 लाखांची तर समुद्र किनाऱ्यांवरील अपघात टाळण्यासाठी लाइफ जॅकेट,बोटी यासारख्या सुविधांसाठी 20 लाख रूपयांची तरतूद कऱण्यात आली असल्याचेही पालकमंत्री अहिर यांनी स्पष्ट केले.
तत्पुर्वी पालकमंत्री अहिर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाची पाहणी केली त्यानं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here