पत्रकारितेतील प्रतिष्ठेच्या रामनाथ गोयंका पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली असून आबीएन-लोकमतने तब्बल चार पुरस्कार पटकावून आपला दबदबा कायम ठेवला आहे.आबीएनचे विनायक गायकवाड यांना नाद खुळा फुटबॉलचा या मालिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे तर आरती कुलकर्णी यांना हिरवं कोकणसाठी पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.प्राजक्ता धुळप यांना कोयता आणि नितूच्या लग्नाची दुसरी गोष्टसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.अलका धुपकर यांना उसणं मातृत्वसाठी गोयंका पुरसकरनं गौरविण्यात येत आहे.
चारही पत्रकारांचे मनःपुर्वक अभिनंदन