मिडियावरील हल्लेइंडिया युपीत पत्रकाराची हत्त्या By sud1234deshmukh - Oct 4, 2015 0 966 FacebookTwitterPinterestWhatsApp उत्तर पदेशातील एका वाहिनीचे पत्रकार हेमंतसिंह यादव याची आज चंदौली जिल्हयातील अवसरीया गावाच्या जवळ हत्त्या कऱण्यात आली.हेमंत कमालपुरा येथून आपल्या घरी जात असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार केले.