मोदी जगभर

0
1012

मोदीचा विजय जगभरातील वृत्तपत्रांसाठी मोठी बातमी होती.त्यामुळंच जगातील बहुतेक वतर्मानपत्रांनी सतरा तारखेला मोदींच्या विजयाचे वृत्त हेडलाईन देऊन दिले.बातमीबरोबर सवर्च दैनिकांनी मोदींचा मोठा फोटोही प्रसिध्द केला होता.अशा प्रकारे भारताचे नियोजित पंतप्रधान मोदी विश्व मे छा गये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here