हेडलाइन्स मिडियाची कॉग्रेसकडून बदनामी By sud1234deshmukh - May 14, 2016 0 736 Facebook Twitter Pinterest WhatsApp सत्ता गेली तरी माज जात नाही.मुंबई कॉ्रगेसच्या अल्पसंख्याक विभागाने मुंबईत पत्रकारांची अशी निंदानालस्ती करणारे बोर्ड लावले आहेत.या कृत्याचा निषेध.प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे या संदर्भात निषेध पत्र पाठविले आहे.