महेंद्र महाजन यांच्या प्रकृत्तीची विचारपूस

0
819

विधान सभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नाशिक येथे पत्रकार महेंद्र महाजन यांच्या प्रकृत्तीची विचारपूस केली आणि बारगळ यांच्यावर कारवाई कऱण्याबाबत पोलिस आयुक्तांशी चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here