मुख्य बातमी पुण्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर By sud1234deshmukh - Apr 24, 2016 0 669 Facebook Twitter Pinterest WhatsApp पुणे जनरल प्रॅक्टिसनर असेसिए़शनन च्या वतीने पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन डाॅ.नितू मांडके सभागृहात करण्यात आले होते.पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख,असो.चे तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.