परिषदेची पुण्यात महत्वाची बैठक

0
822

?
** महत्वाची सूचना **
—————————-
२५ डिसेंबर रोजी नांदेड येथे होत असलेल्या मेळाव्याच्या तयारीसाठी मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी, विभागीय सचिव, आणि पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड जिल्हाध्यक्ष,सरचिटणीस,परिषद प्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पुणे येथील रेस्ट हाउस (IB बंगला) येथे ३० नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी ठिक १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी एस. एम. देशमुख असतील. बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती..

यशवंत पवार
सरचिटणीस,
मराठी पत्रकार परिषद.
?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here