मुख्य बातमी पत्रकार मैदानात By sud1234deshmukh - Sep 28, 2014 0 686 Facebook Twitter Pinterest WhatsApp कोणत्याही पक्षानं पत्रकाराला उमेदवारी दिली नसली तरी काही ठिकाणी पत्रकारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे.सावणेर विधानसभा मतदार संघातून कळमेश्वर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कोरडे यांनी अर्ज दाखल केला आहे.आमच्या शुभेच्छा.