अमरावती जिल्ह्याचे वाठोडा शुक्लेश्वर येथील पत्रकार गजानन खोपे वर रात्रि घरात घुसून अवैध दारु विकणाऱ्यांनी हल्ला केला . भावाला ही जख्मी केला.
पोलिसांनी दारु दुकानावर अवैध प दारू विकतात म्हणून रेड केली. ही सुचना खोपेनी दिली असावी म्हणून दारु व्यवसायी नाईकने आपले 4 लोक पाठवून खोपेच्या घरावर हल्ला केला. या हल्ले पासून गावात तनावाचा वातावरण आहे घटनेची सुचना मिळताच पोलिसांचा ताफा खोपेच्या घरी पोहचला. पोलिसांनी गावात सुरक्षा वाढविली
पोलिसांनी घटनेची तक्रार नोंदवून कलम भा.द. वि. 324,454,506,504,34,294 फरार आरोपिच्या शोध सुरु केला.