नफा चळवळीसाठी वापरणार..

0
1630

“संघर्षाची पंच्याहत्तरी”चा नफा
चळवळीसाठी वापरणार..

संघर्षाची पंच्याहत्तरी या पुस्तकाच्या विक्रीतून खर्च वजा जाता जी रक्कम नफा म्हणून शिल्लक राहणार आहे ती रक्कम पत्रकारांच्या हक्कासाठी आम्ही सुरू केलेल्या चळवळीसाठीच वापरण्याचा निणर्य मी घेतला आहे.त्यामुळं आपण पुस्तकाची खरेदी करून एक प्रकारे पत्रकारांच्या चळवळीसच मदत करीत आहात.
रायगडमधील काही पत्रकार मित्रांनी या पुस्तकाची प्रसिध्दीपूर्व बुकींग करून त्याचे रोख पैसे मला दिल्याने छपाईचा आणि अन्य खर्च त्यातून करता आला.रायगडमधील सर्वे पत्रकार मित्रांचे मनःपूवर्क आभार.त्यांच्या सहकायार्मुळेच हे पुस्तक प्रसिध्द होत आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा संघांसाठी खास सवलतीत पुस्तक उपलब्ध करून दिले जात आहे.जे जिल्हा संघ २० किंवा त्यापेक्षा जास्त पुस्तकाचं बुकिंग करून त्याचे रोख पैसे जमा करतील त्यांना २५० रूपयांचे हे पुस्तक २०० रूपयांस उपलब्ध करून दिले जाईल.अधिक माहितीसाठी ९४२३३७७७०० वर संपर्क साधावा
एस एम देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here