अरूणा शानबागवर अत्याचार करून तिला जिवंतपणी मरण यातना भोगायला लावणारा सोहलाल वाल्मिकी गेल्या चाळीस वषार्ंपासून अज्ञातवासात होता.त्याच्या जिवंत असण्याबद्दल अनेक वावडया उठत होत्या.मात्र सकाळचे...
मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात अमृतकलश नावाची स्मरणिका प्रकाशित कऱण्यात येणार आहे.श्रीराम कुमठेकर हे स्मरणिकेचं काम पाहात आहेत.परिषदेची वाटचाल,पत्रकार संरक्षण कायद्यासाठी परिषदेची लढाई,सरकारच्या जाहिरात धोरणाबाबतचे...
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या चाळीसाव्या अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे,महाराष्ट्रभर निमंत्रण पत्रिका पोहोचल्याचे फोन येत आहेत.आम्ही अधिवेशानास येत असल्याचे फोन पाथरी,सेलूपासून ते सावंतवाडी पयर्त वेगवेगळ्या गावांमधून येत आहेत.२५०० एवढया...
अधिवेशनः एकाच ठिकाणी २हजार पत्रकारांची निवास व्यवस्था
मराठी पत्रकार परिषदेचं चाळीसावं अधिवेशन येत्या ६ आणि ७ जून रोजी पिंपरी-चिंचवडल ा होत असून अधिवशनाची तयारी आता...
प्रिय अमुचा महाराष्ट्र
मराठी पत्रकार परिषदेच्या चाळीसाव्या अधिवेशनात पत्रकारितेशी संबंधित विविध ज्वलंत विषयांवर परिसंवाद,चर्चा,मुलाखती तर होणारच आहेत त्याचबरोबर परिषदेच्या परंपरेनुसार 6 जून रोजी सास्कृतिक कार्यक्रम...
चलो पिंपरी-चिंचवड
मराठी पत्रकार परिषदेच्या चाळीसाव्या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे.2013मध्ये औरंगाबादला झालेल्या अधिवेशनात 1800 पत्रकार आले होते.पुण्यात अडीच हजार पत्रकार येतील असे गृहित धरून...
मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनातील खुले अधिवेशन हा कार्यक्रमही अत्यंत महत्वाचा असतो.परिषदेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांपैकी वेळेनुसार काही पत्रकारांना परिषदेबद्दल आपली मतं...
मराठी पत्रकार परिषदेचं 40 वं अखिल भारतीय अधिवेशन
6 आणि 7 जून रोजी पिंपरी चिंचवड येथे होणार
देवेंद्र फडणवीस,शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन तर
समारोप समारंभास...
माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर
गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...
पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...
पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...
मुंबई - गोवा महामार्ग का रखडला?
दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...