200वर प्रवासी जखमी ,6ठार

0
724

दिव्याहून सावंतवाडीकडे जाणारी दिवा -सावंतवाडी एक्स्प्रेसचे इंजिनासह चार डबे रूळावरून घसरल्यानं 200च्या आसपास प्रवासी जखमी झाल्याचा ंअंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. 6जणांचे मृतदेङ अडकलेल्या डब्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.सकाळी साडेनऊच्या सुमारास रोहा परिसरातील भिसे खिंडीनजीक हा अपघात झाला.11 वाजेपर्यत कोणतेही मदत पथक घटनास्थळापर्यत पोहचू शकले नव्हते.कुर्ला येथून रेस्कयू ऑपरेशन टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.जिल्हय्चाय वेगवेगळ्या भागातून ऍम्बूलन्स देखील घटनास्थळी पोहचत आहेत.
अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here