Saturday, June 19, 2021

ज्यांचे अधिस्वीकृती अर्ज नाकारले गेलेत त्यांच्यासाठी…

accridation-1अधिस्वीकृतीसाठी केलेला एखादा अर्ज जेव्हा नाकारला जातो तेव्हा त्याचे कारण संबंधित अर्जदारास कळविले जाते.काही अर्ज अत्यंत चुकीच्या कारणांसाठी नाकारले गेल्याचे समोर आले आहे.वेतन,मानधन नियमानुसार नाही असे कारण देत एक अर्ज नाकारला  आहे.हा नियम सर्वांना लावायचा झाला तर एकाही पत्रकारास अधिस्वीकृती मिळणार नाही.कारण राज्यातील एकही दैनिक मजिठियाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वेतन,मानधन देत नाही.अर्ज नाकारताना इतरही अशी अनेक कारणं दिली जातात.त्यातील काही कारणं निमयबाहय आहेत.ज्या पत्रकारांना आपला अर्ज चुकीच्या काऱणासाठी नाकारला गेला असे वाटते,अशा पत्रकारांनी त्यांना डीआयओ मार्फत आलेली पत्रं परिषदेकडे पाठवावीत.ही सारी पत्रं परिषदेच्यावतीने महासंचालकांकडे सुपूर्द करून संबधित पत्रकारास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.आम्हाला याची कल्पना आहे की,अनेकांवर अन्याय झालेला आहे.तो वरच्या कोर्टात जाऊन न्याय मिळविता येईल.अर्ज नाकारल्यानंतर संबंधित पत्रकारांनी रितसर महासंचालकांकडे अपिलही करावे.मात्र या अपिलाची सुनावणी निममित होत नसल्याने अन्यायग्रस्त पत्रकाराना न्याय मिळण्यास देखील विलंब होत आहे.

खालील इ-मेलवर अथवा व्हॉटसअ‍ॅपवर आपल्याला आलेली पत्रं पाठवावीत.
इ-मेल         … smdeshmukh13@gmail.com
व्हॉटसअ‍ॅप     9423377700

Related Articles

जाफराबादमधील मोगलाई

जाफराबादमधील मोगलाई जाफराबाद येथील पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर मागील आठवड्यात वाळू माफियांनी फिल्मी स्टाईलनं हल्ला केला .पंधरा-वीस जणांचं टोळकं ज्ञानेश्‍वरवर तुटून पडलं.लाठया-काठयांनी ज्ञानेश्‍वरला बदडलं...

वाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला

18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...

प़सिध्दी प्रमुख जाहीर

अ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,982FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

जाफराबादमधील मोगलाई

जाफराबादमधील मोगलाई जाफराबाद येथील पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर मागील आठवड्यात वाळू माफियांनी फिल्मी स्टाईलनं हल्ला केला .पंधरा-वीस जणांचं टोळकं ज्ञानेश्‍वरवर तुटून पडलं.लाठया-काठयांनी ज्ञानेश्‍वरला बदडलं...

वाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला

18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...

प़सिध्दी प्रमुख जाहीर

अ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...

पत्रकारांना लोकलची मुभा

"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...

राजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती

अ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...
error: Content is protected !!