रायगडमधील 3 उमेदवार जाहीर

0
717

कॉग्रेसने आपल्या 118 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या यादीत रायगड जिल्हयातील तीन मतदार संघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.त्यानुसार अलिबाग येथून मधूकर ठाकूर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर उरणमधून महेंद्र धरत आणि पेणमधून रवींद्र पाटील यांचीही उमेवदारी जाहीर केली गेली आहे.पनवेल आणि महाड हे दोन मतदार संघही कॉग्रेसच्या वाट्याला येतील अशी शक्यता असली तरी तेथील उमेदवार जाहीर झालेले नाहीत.प्रशांत ठाकूर भाजपमध्ये गेल्याने पनवेलला कॉग्रेसला तग़डा उमेदवार मिळत नाही.महाडमधून माणिक जगताप अजूनही गॅशवर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here