कळंबोलीजवळ अपघात 7 जखमी,6 गंभीर

0
680

कळंबोलीजवळ अपघात 7 जखमी,6 गंभीर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आज दुपारी इनोव्हा कारची संरक्षक कठडयास धडक बसून झालेल्या अपघातात सात जण जखमी झालेत.त्यातील सहा जणांची प्र्रकृत्ती चिंताजनक असून त्यांना एमजीएमच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमींमध्ये तीन तरूणी आणि चार तरूणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.हे सारे पुण्याहून मुंबईकडे येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here