कमांडोकडून पत्रकारास मारहाण

0
737

चंदिगड येथील ऑपरेशन सेलमध्ये तैनात असलेल्या एका कमांडोने गुंडागर्दीच्या सर्व सीमा पार करीत आज पत्रकाराला एक े-47 ने जबर मारहाण केली.कमांडोच्या या हल्ल्यात पत्रकार अविनाश गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत.अविनाश सेक्टर 17 मध्ये लागलेल्या आगीचे कव्हरेजसाठी गेले असता हा प्रकार घडला.ही घटना घडल्यानंतर अविनाशने पोलिस ठाण्यात धाव घेतली मात्र त्यांची तक्रार घेण्याऐवजी पोलिसांनी क मंाडोच्या तक्रारीवरून पोलिसांना मारहाण करणे आणि सरकारी कामात व्यत्यय आणल्याच्या आरोपावरून भांदंवि 323 आणि 353नुसार कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here