आसाराम लोमटे यांचा सत्कार

0
851

परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रसिद्ध साहित्यीक डॉ.आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रवीण देशपांडे, कार्याध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे, प्रदेश प्रतिनिधी सुरेश कदम, माजी अध्यक्ष अशोक कुटे, बालाजी देवके, राजकुमार हट्टेकर, विठ्ठल वडकुते, सखाराम शिंदे यांच्यासह ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संस्थापक किरण सोनटक्के .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here