Friday, May 10, 2024
Home हेडलाइन्स

हेडलाइन्स

महिला पत्रकारांना मारहाण

टी व्ही -9 आणि एबीएन या वाहिन्या राज्याच्या विरोधात असल्याचे कारण देत या वाहिन्याचे प्रक्षेपण बंद करून त्यावरं बंदी घालणाऱ्या तेलगणा सरकारने ही बंदी...

एका पत्रकाराचा होणार होता “गेम”

मुंबईतील इंग्रजी वर्तमानपत्राचे एक रिपोर्टर जे.डे.यांची छोटा राजन टोळीने दोन वर्षांपूर्वी हत्त्या केली.त्यानंतर आता आणखी एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या रिपोर्टरचा गेम वाजविण्याची सुपारी डॉन रवी...

पत्रकार वैदिक पुन्हा बरळले

अजमेर, - मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदची भेट घेणारे ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी संसदेविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. हाफीज सईदची भेट घेतल्याने...

आणखी एका पत्रकाराची हत्तया

वॉशिंग्टन : सिरियात वर्षभरापासून बंदी असलेले अमेरिकेचे पत्रकार स्टीव्हन सॉटलोफ्ट यांची इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. या हत्येचा व्हिडिओ इस्लामिक स्टेटने मंगळवारी जारी...

नव्या इनिंगचा “अन्वयार्थ”

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे मी मराठीचे सल्लागार संपादक म्हणून रुजू होत असल्याची बातमी आहे.( त्याबद्दल त्यांनी आणखी ट्टिट केलेलं नाही) या बातमीचं स्वागत करायचं...

जाहिरातबाजीत पुढे महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र सरकारवर अगोदरच जवळपास अडिच लाख कोटी रूपयांचे कजर् आहे,मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी नैसगिर्क आपत्तीमुळे विकासकामांसाठी पैसे नाहीत असं रडगाणं गायलं होतं अशी सारी स्थिती असताना...

अमेरिकेच्या पत्रकाराचे शिरकाण

अमेरिकेचा पत्रकार जेम्स फोली याचं शिरकाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ इराकमधील ISIS ने सोशल मिडियावर टाकला आहे. या व्हिडिओच्या अखेरीस आणखी एका पत्रकाराला पकडल्याचे त्यांनी...

संपादकासाठीही लागते लॉबिंग

  जमाना लाॅबिंगचा आहे.ग्रामपंचायत पासून ते लोकसभे पर्यंत  तिकिट मिळविण्यासाठी  लाॅबिंग करावे लागते.शासकीय कामं करून घ्यायची असतील तरीही लाॅबिंग करीत कोणाचे तरी खिसे गरम करावे लागतात.त्यामुळं...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

आपला एस.एम

आपले एस.एम पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...

पत्रकार संघटना आक्रमक

पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...

पत्रकारांची घोर फसवणूक..

… महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...

“जंजिरा मुक्ती लढ्याची” उपेक्षा का?

मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का? 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...

PCI चे स्वागतार्ह प्रयत्न

पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...
error: Content is protected !!