आणखी 12 आमदारांचा पाठिंबा

0
1273

आणखी 12 आमदारांचा पाठिंबा

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पत्रकार पेन्शन योजना आणि पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीस पाठिंबा दर्शविणार्‍या आमदारांची संख्या दररोज वाढत असून आज आणखी काही आमदारांनी समितीकडे आपला लेखी पाठिंबा पाठविला आहे.आज ज्या आमदारांची पत्रे प्राप्त झालीत त्यांच्यात खालील आमदारांचा समावेश आहे.सर्वांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.
1 छगन भुजबळ
2 सुनिल तटकरे
3 जितेंद्र आव्हाड
4) दादा भुसे ( राज्यमंत्री)
5 अमित झनक( रिसोड)
6अमर राजूरकर ( नांदेड)
7 प्रशांत ठाकू र ( पनवेल )
8 भरत गोगावले ( महाड)
9 अमित घोडा ( पालघर )
10 संजय केळकर
11) संदीपान घुमरे ( पैठण)
12)भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ( वैजापूर)

पाठिंब्याबद्दल सर्व आमदारांचे पुनश्‍च आभार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here