राजदीपवरून पत्रकारांत दोन गट

0
3289

राजदीप सरदेसाई मारहाण प्रकरणावरून पत्रकारांमध्ये सरळ सरळ दोन गट निर्माण झाल्याचे दिसते आहे.ज्येष्ट पत्रकार शेखर गुप्ता,दिबांग,निखिल वागळे यांच्या सारख्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी राजदीप यांची बाजू घेत त्याच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.आपचे योगेंद्र यादव आणि आप पक्ष राजदीपबरोबर आहे.कॉग्र्रेसने देखील आपण सरदेसाई यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे.दुसरीकडे काल रजत शर्मा यांनी केलेले ट्विट एका बोगस खात्यावरून केलेे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.रजत शर्मा यांनी केलेल्या ट्विटनुसार त्यांनी राजदीप वरील हल्ल्याची निंदा केली आहे.माध्यमांवरचा कोणताही हल्ला आम्ही सहन करणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.काही सामाजिक कार्यकर्तेही राजदीप यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.तस्लिमा नसरिन यांनी राजदीप यांचे समर्थन केले आहे.
महाराष्ट्रात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही राजदीप यांच्यावरील हल्ल्याचा कालच धिक्कार केला आहे.समितीच्या या भूमिकेला विरोध कऱणारी मतही अनेकांनी व्यक्त केली आहेत.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना काल न्यूयॉक मर्ध्ये झालेल्या धक्काबुक्कीची बातमी मी फेसबुकवर टाकल्यानंतर त्या बातमीच्या अनुषंगाने अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या आहेत.काहींनी राजदीप यांनी स्वतःच हा ड्रामा केला असा आरोप केलाय तर काहीनी ही पत्रकाराच्या आक्रस्ताळेपणातून घडलेली घटना असल्याचे म्हटले आहे.काहींनी तर अगोदर शिविगाळीला आणि धक्काबुक्कीला सुरूवात राजदीप यांनीच केल्याचे उपलब्ध व्हिडीओवरून दिसतंय असं वास्तव समोर आणलं आहे तर काही पत्रकार मित्रांनी घटनेचा निषेध केला आहे.या सर्व प्रतिक्रिया येथे मुद्दाम देत आहे.या परस्पर विरोधी प्रतिक्रिया बघता या प्रखरणावरून पत्रकारांमध्येच दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रतिक्रिय ज्येष्ट पत्रकारांनी आपली वर्तवणूक कशी ठेवायला हवी,समाजात कसं वागायला हवं याचं भान आणून देणाऱ्या आहेत.सर्व पत्रकार मित्र याचा बोध घेतील अशी अपेक्षा आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.विचारांचा सामना विचारांनीच केला पाहिजे अशी आमची भूमिका असून राजदीप यांना झालेल्या धक्काबुक्कीचं कोणत्याही स्थितीत समर्थन करता येणार नाही.राजदीप यांना अडवून त्याच्यावर आक्षेपार्ह शेरेबाजी कऱणे हे देखील योगय नाही असं मला वाटतं.

निषेध
न्यूयॉक मर्ध्ये ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.स्वतः राजदीप यांनी देखील त्याबाबतचे टिव्ट केले आहे.राजदीप सरदेसाई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तीव्र शब्दात धिक्कार करीत आहे.

 LikeLike · · Share

Sameer Malode, Namdev Anjana, Suresh Karale and 29 others like this.

1 share
Vasant Maiya Very bad
We condem it
13 hrs · Unlike · 1

Umesh Jethaliya आदोंलनात आक्रमकता आल्याशिवाय या गोष्टी बंद होणार नाही.
13 hrs · Like

Pankajkumar Patil nishedh.
13 hrs · Unlike · 1

Dhananjay Kulkarni kaij taluka aadrsh patrkar sanghchya vatine jahir nishedh
13 hrs · Unlike · 1

Ajay Gharat Pan pahile konachi chuki te tari samju det !!
13 hrs · Unlike · 1

Ramesh Kulkarni Deshmukh saheb Donhi baju tapasun nantarach Tumhi nishedh kela aahe ka?
13 hrs · Unlike · 2

Anil Bhole Nishedh
13 hrs · Unlike · 1

Sunil Walunj आंदोलन तीव्र करू …
12 hrs · Unlike · 1

Ashish Kulkarni Nished
12 hrs · Unlike · 1

Harish Patne Nishedh
12 hrs · Unlike · 1

Shashi Vedpathak धक्का बुक्की का झाली हे समजने पण महत्वाचे
12 hrs · Unlike · 1

Ajit Patil Nished…. Nished…… Nished
12 hrs · Unlike · 1

Hamid Shaikh Khedjanak
12 hrs · Unlike · 1

Sushilkumar Dalvi निषे द
12 hrs · Unlike · 1

Sanjay Salunke Nished. …nished
10 hrs · Like

Dilip Anant Jog Yes – Mihi tya hallyacha Nishedha karito. Pat at NASA are Vichar aikun ghyayala havetach. Djog’change the system times.
9 hrs · Unlike · 1

Kamlesh Channelone Nished. ..ninda.
9 hrs · Unlike · 1

Pradip Devidasrao Kulkarni Nished nished
9 hrs · Unlike · 1

Chaitan Janabai Condemn….. cannot bear such hooliganism

Kalidas Jahagirdar nishedh !
3 hrs · Unlike · 1

Kunal Suresh Londhe modiefect…

Pavan Mogrekar पञकारांनी पञकारीतेला बदनाम केल चे पेराल तेच उगवते

 Harshad Shah https://www.facebook.com/video.php?v=477128325760154

Rajdeep Sardesai abusing and attacking NRIs at Madison Square Gar
00:27
Dr. Subramanian Swamy
From yesterday many media houses are playing a small, incomplete clip and claiming that Modi supporters attacked Rajdeep Saradesai!

Sunil Neralkar Rajdeep is great…..we condemn it
2 mins · Like

Datta Joshi https://www.youtube.com/watch?v=lF-hXNojV1w
हा vdo पाहा. राजदीप यांनी प्रथम `you are asshole` अशी शिवी दिली. त्यावर त्या उपस्थिताने `you are asshole too` असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सारा जमाव `you are asshole too` असे ओरडू लागला. या नंतर राजदीप त्या तरुणाच्या अंगावर धावून गेले. राजदीप यांनीच त्या तरुणाला धक्काबुक्की केली. त्यानंतर त्या तरुणाने राजदीप यांना तसेच प्रत्युत्तर दिले…
ही जबाबदार पत्रकारिता? झुन्डीची मानसिकता दूर ठेवू… पण पत्रकाराने एखाद्याच्या अंगावर धावून जाणे, धक्काबुक्की करणे न्याय्य आणि त्याला चोख उत्तर मिळाले की तो पत्रकारितेवरील हल्ला? हा भंपकपणा थांबला पाहिजे…

प्रवीण बर्दापूरकर
प्रिय एस एम, एक तर तो हल्ला नाही राजदिपला झालेली धक्काबुक्की आहे आणि ती निषेधार्ह आहे यात शंकाच नाही . त्या घटनेचा करावा तेवढा धिक्कार थोडाच आहे पण , हा ‘पण’ फार महत्वाचा आहे अनेक पत्रकारांबाबत . जेव्हा आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा , स्पष्टवक्तेपणा आणि आततायीपणा यातील सीमारेषा ‘मिटवल्या’ जातात आणि वर्तनात हेकेखोरपणा येतो तेव्हा हे असे घडणे स्वभाविक असते . मी कितीही हेकेखोरपणा केला ..आततायीपणा केला .. आक्रस्ताळेपणा केला तरी समोरच्या प्रत्येकाने तो सहन केलाच पाहिजे ही हेकेखोर भूमिका बरोबर नाही . झुंडीची मानसिकता असते आणि ती ओळखून वागायला हवे हे आपण पत्रकारांनीही कायम लक्षात ठेवले पाहिजे .

दत्ता जोशी
आमच्या खेड्यात, “खाजवून अवधान आणणे“ असा एक वाक्प्रचार असतो.
———————————————————————————-
याचे आविष्कृत रूप राजदीप सरदेसाई या कथित पत्रकाराच्या रुपात काल दिसले. हे गृहस्थ `पत्रकार` आहेत की मोदी यांच्या भाषेत `न्यूज ट्रेडर` हा संशोधनाचा विषय आहे. काल अमेरिकेत त्यांना फटकावण्यात आले.
हाती माईकचे बोंडूक आणि समोर कॅमेरा आला की काय वाट्टेल ते गरळ ओकण्याचा परवाना मिळाल्याची या मंडळीची भावना होते. लोक आधी दुर्लक्ष करतात, मग ठोकून काढतात.
हा `पत्रकारीतेवरील हल्ला` मानता येणार नाही. त्यांच्या सहानुभूतीचे गळे काढणाऱ्या पत्रकारांनी सुद्धा एकदा तटस्थपणे विचार करावा. पत्रकारांनी हक्काविषयी जागरूक राहावे पण कर्तव्याची जाणीव सुद्धा ठेवावी…

हा vdo पाहा. राजदीप यांनी प्रथम `you are asshole` अशी शिवी दिली. त्यावर त्या उपस्थिताने `you are asshole too` असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सारा जमाव `you are asshole too` असे ओरडू लागला. या नंतर राजदीप त्या तरुणाच्या अंगावर धावून गेले. राजदीप यांनीच त्या तरुणाला धक्काबुक्की केली. त्यानंतर त्या तरुणाने राजदीप यांना तसेच प्रत्युत्तर दिले…
ही जबाबदार पत्रकारिता? झुन्डीची मानसिकता दूर ठेवू… पण पत्रकाराने एखाद्याच्या अंगावर धावून जाणे, धक्काबुक्की करणे न्याय्य आणि त्याला चोख उत्तर मिळाले की तो पत्रकारितेवरील हल्ला? हा भंपकपणा थांबला पाहिजे…

आणि राजदीप यांच्या असभ्यपणावर अमिताभ बच्चन यांचे twit –

Sachin Joshi

हा vdo पाहा. राजदीप यांनी प्रथम `you are asshole` अशी शिवी दिली. त्यावर त्या उपस्थिताने `you are asshole too` असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सारा जमाव `you are asshole too` असे ओरडू लागला. या नंतर राजदीप त्य…See More

Rajdeep Sardesai at Madison Square Garden NYC Sep 28, 2014
YOUTUBE.COM
52 mins · Like · Remove Preview

Prashant Ratnamala Ingle पत्रकारांनी निषेध करायचा का पत्रकारांचा निषेध करायचा हे ठरवा आता कृपा करून

निलेश करंजे
देशमुख साहेब तो व्हिडिओ नीट पाहा. त्यात पहिला हात राजदीप सरदेसाईने उचलला आहे. मुळात तिथे हजारो लोक होते. त्यांची लाईव्ह मुलाखत घेताना राजदीप आणि तिथल्या भारतीयांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर राजदीप महाशयांना राग अनावर झाला आणि आधी ते तिथल्या एका तरूणाच्या अंगावर धावून गेले. राजदीपने त्या तरूणाला धक्काबुक्की केली . त्या तरूणानं फक्त राजदीप यांच्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न केला. बस्स. यात कुठेही पत्रकारावर हल्ला झाला नाही. आपल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला माझाही पाठिंबा आहे. पण कुठेतरी या वाहिन्या चुकीच्या बातम्या देतात. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांनी जो व्हिडिओ अपलोड केला तो पाहा किंवा इंटरनेटवर त्या व्हिडिओची क्लिप उपलब्ध आहे. राजदीपचा हेकेखोरपणा आहे. त्याला कुठेही मारहाण झाली नाही. हा कांगावा राजदीपने केला आहे. तेव्हा आपल्याला विनंती आहे की अशा प्रवृत्तींना पाठिंबा देऊ नका. यात आपल्या पत्रकारांचीच बदनामी आहे. https://www.facebook.com/video.php?v=477128325760154&fref=nf

रमेश दाणी
न्युयॉर्क मध्येही तेच !याचे आश्चर्य वाटते .सगळीकडे मानसिकता सारखीच असतेहेच यातून दिसून आले आहे.

taslima nasreen : If Sardesai called you ‘asshole’,you could’ve called him ‘dickhead’.Why did you attack him physically?Learnt nothing about freespeech in US?

Qamar Waheed Naqvi : बेहद निन्दनीय घटना है. एक पत्रकार का काम है हर तरह के सवाल पूछना, चाहे वे सवाल आपको अच्छे लगें या नहीं. पत्रकार सवाल पूछने के लिए स्वतंत्र है और आप जवाब देने के लिए. लेकिन क्या पत्रकार के सवाल का जवाब थप्पड़ होता है? यह लोकतंत्र की किस पाठशाला में पढ़ाया जाता है?

Awadhesh Kumar : मेडिसन स्क्वायर में राजदीप सरदेसाई के साथ बदसलूकी निंदनीय… मेडिसन स्क्वायर के बाहर जिस तरह पत्रकार राजदीप सरदेसाई के साथ बदसलूकी हुई वह निंदनीय है। जिन लोगों ने ऐसा किया उनने शायद यह नहीं सोचा कि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के इस कार्यक्रम मंें यदि सभ्यता और शालीनतम का पालन नहीं होगा तो दुनिया में भारत के बारे में क्या संदेश जाएगा। मैं यह मानता हूं कि भारत में ऐसे पत्रकार हैं, जिनने गुजरात और नरेन्द्र मोदी को लेकर अतिवादी नजरिया रखा और ऐसी प्रस्तुतियां कीं जिनसे उनके समर्थकों के अंदर आक्रोश है। इस कारण मीडिया के दूसरे लोग भी उनके निशाने पर हो जाते हैं। लेकिन यह वहशी तरीका वह भी विदेश की भूमि पर भारतीयों की ही छवि कलंकित करेगा। इसकी जितनी निंदा की जाए कम है। वैचारिक मतभेद का सामना विचार से करें, एक कवर करने गए पत्रकार ही नहीं किसी के साथ ऐसा व्यवहार हर दृष्टि से अस्वीकार्य है। हालांकि आश्चर्य की बात है कि राजदीप सरदेसाई जिस आज तक चैनल से जुड़े हैं वह केवल वहां से कार्यक्रम लाइव कर रहा है और एबीपी उनके साथ बदसलूकी का दृश्य दिखा रहा है।

Anil Pandey : Delhi Journalists Association ki taraf se mai Rajdeep Sardesai par hamale ki ninda karata hun.

Satyaprakash Gupta : Indian saffron in America has beaten sober Indian journalist Rajdeep Sardesai who was covering the entire festive mood of South Asian . Is this face of saffron face of American Indian Hindu ? Alas..These people will never invest money in development of India. These people did not support Indigenous people of Bhopal ,who died down in sleep.

Rukmini Sen : When you say there will be only one voice, everyone has to like this one person and hate this other one! When you decide for us that we have to be homogeneous and there is only one way of being you are being a Bigot!!! Don’t touch a journalist BJP and VHP workers! Don’t do it in India and don’t do it in USA. You are doing exactly what Indira Gandhi did during Emergency!! You may have many of your family members in Media right now but everything is transitory! A country goes through many changes in every few years!! DON’T PLAY AROUND WITH FREE SPEECH and DEMOCRACY!!

Dilnawaz Pasha : ट्विटर पर मेडिसन गॉर्डन से आ रहे अपडेट्स देख रहा हूँ. अमरीका में रह रहे भारतीय उत्सव मना रहे हैं. देखकर अच्छा लग रहा है. लेकिन बीच-बीच में लगातार आ रहा पत्रकार राजदीप सरदेसाई के साथ बदसलूकी का वीडियो आँखों में चुभ रहा है!

Nadim S. Akhter : जब तेरा घर जल रहा था, मैं हँस रहा था। जब मेरा घर जला, रोना तो दूर, कोई हंसने भी नहीं आया। राजदीप पर हमला पार्टी -पक्ष-विचारधारा से ऊपर की बात है। यह मीडिया पर हमला है। निंदा भर्त्सना से काम नहीं चलेगा, आवाज़ बुलंद करिए। तो राजदीप सरदेसाई “गुंडों” को जनता समझ कर सवाल पूछ रहे थे। यहीं मार खा गए ना!! आस्था होती ही अंधी है। भक्तों से पूछकर देख लो!!

Siddharth Kalhans : राजदीप सरदेसाई पर अमेरिका में हुए हमले, देश भर में पत्रकारों पर हो रहे हमलों के विरोध में कल दिनांक 29 सितंबर को लखनऊ में हजरतगंज चौराहे पर गांधी प्रतिमा पर धरना आएं और फासीवाद के विरोध में आवाज बुलंद करें। शाम चार बजे।  निवेदक–सिद्धार्थ कलहंस, हसीब सिद्दीकी, जेपी तिवारी, के विश्वदेव राव, आशीष अवस्थी (IFWJ), Vandana Misra, Ram Kishore, (पीयूसीएल), औबैदुल्लाह नासिर, ताहिरा हसन, सुरेश बहादुर जी, रामकिशोर, अब्दुल वहीद भाई Abdul Waheed, लालजी निर्मल, रामकुमार, उत्कर्ष सिन्हा। गांधी प्रतिमा, जीपीओ, हजरतगंज, लखनऊ। सोमवार, 29 सितंबर, शाम चार बजे।

Rana Yashwant : न्यूयार्क में राजदीप के साथ हाथापाई- साफगोई औऱ साहस से सवाल पूछने के पत्रकार के बुनियादी अधिकार पर हमला है । शर्मनाक है। अपने नेता के खिलाफ सवाल ना सुनने की ऐसी मानसिकता ज़हरीली और संक्रामक है । मीडिया के लिये यह एक खतरनाक संकेत है।

Mohammad Anas : यदि रत्ती भर भी ज़मीर बाक़ी रह गया है तो मोदी की कवरेज़ बंद कर देनी चाहिए। जिसके समर्थक गुंडें हो उसका नेता कैसा होगा। Shame on you Mr. Modi. कभी सुना था किसी ने की मनमोहन सिंह के समर्थकों ने मीडिया या आम जनता से बदसलूकी की हो। विज्ञान भवन में एक दाढ़ी टोपी टाइप एनजीओ वाले ने क्या कुछ नहीं कहा था उन्हें। कोई समर्थक उठा था क्या हाथ छोड़ने के लिए? फासीवादियों ,तुम्हे सिर्फ डंडे पड़ने चाहिए, चप्पल नहीं।

Navin Kumar : पहली खबर- विवेकानंद की परंपरा निभाने गए नरेंद्र मोदी के समर्थकों ने पत्रकार राजदीप सरदेसाई को न्यूयॉर्क के मेडिसन स्क्वायर पर धुना. दूसरी ख़बर- दो पराये चैनलों (न्यूज24 और एबीपी) को छोड़कर सारे चैनलों पर मोदी की शान में प्रायोजित नाच-गाने के प्रसारण का सिलसिला जारी है। तीसरी खबर – मोदी के सारे भक्त पत्रकार प्रसन्न हैं।

Sanjay Sharma : राजदीप सरदेसाई देश के जाने माने पत्रकार है . उन पर अमेरिका में उस समय हमला हुआ जब हमारे प्रधानमंत्री अमेरिका में मौजूद है . उन्हें इस घटना की तीखी निंदा करना चाहिए.

Vikram Singh Chauhan : न्यूयार्क में वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई के साथ नरेंद्र मोदी के भाड़े के टट्टुओं द्वारा मारपीट की मैं कड़े शब्दों में निंदा करता हूँ। अमेरिका में मैं इस घटना के बाद मोदी और उनके समर्थको को हजार लानते भेजता हूँ। कुछ लानते उन पत्रकारों और मीडिया हाउस के लिए भी जो अपने बिरादरी के वरिष्ठ सहयोगी के साथ इस हुए इस मारपीट को दबाकर वहां सिर्फ मोदी -मोदी कर रहे हैं। मोदी अपने गुंडों से वहां भी वहीँ काम करवा रहा हैं जो भारत में करवाता रहा हैं? जो व्यक्ति देश में कभी मीडिया को निष्पक्ष देखने की कल्पना भी करते हैं वे अभी सभी न्यूज़ चैनल खोल ले! नपुंसकों मुझे ख़ुशी हैं मैं तुम्हारी भीड़ का हिस्सा नहीं हूँ! अत्यंत शर्मनाक

Shubham Pandey : A senior Journalist has been slapped. Have some guts, people. The Madision Garden broadcast should have been stopped by now. What a shame!

Utkarsh Sinha : राजदीप सरदेसाई की पिटाई उद्घोषणा है , जो सहमत नहीं होंगे मारे जायेंगे …

पंकज कुमार झा : हर उस आदमी को राजदीप सरदेसाई से खुन्नस होना चाहिए जो भारत के साथ है. लोगों को याद होगा वो घटना जिसमें तमाम पेशेवर उसूलों को धत्ता बताते हुए राजदीप ने सांसद खरीदने की खबर को रातों-रात बेच कर भाजपा के पीठ में छूरा घोपा था. कोई निंदा नहीं सरदेसाई के साथ हुए व्यवहार की. वो इसी के काबिल हैं.

Padampati Sharma : पत्रकार राजदीप सरदेसाई की थोड़ी देर पहले मैडिसन स्क्वायर मे पिटाई हुई है….कारणो का पता नहीं …यह दुखद तो है पर यह भी वास्तविकता है कि हमारे मित्र राजदीप तथाकथित प्रगतिशील पत्रकारिता की सड़ी लाश ढोने वाले चुनिंदा झंडाबरदारों मे एक है….अभी हमारी सहयोगी – मित्र एंकर शशि शर्मा से जानकारी मिली कि राजदीप वहां लोगों से पूछ रहे थे कि यहां आने के लिये भाजपा ने कितने पैसे दिये है…गोया वह यह समझ रहे थे कि भारत मे कोई राजनीतिक रैली हो रही है…हिंसा खराब है मगर पिटाई को अति आक्रोश की स्वत: स्फूर्त प्रतिक्रिया समझा जा सकता है.

Mita Zulca : BJP supporters assaulting Rajdeep Sardesai outside Madison Square Garden is despicable and should be condemned by all. Typical.

Vineet Kumar : जब आप असहमति बर्दास्त नहीं कर सकते तो सडक, नदी साफ़ करके भी जनतंत्र को और गंदला ही करेंगे..जनतंत्र की जड़ें श्रद्धा और भक्ति से नहीं, असहमति और सबकी सुनने-कहने देने की स्पेस से मज़बूत होती है.. जिन लम्पटों को देश के एक राष्ट्रीय चैनल के मीडियाकर्मी राजदीप सरदेसाई को पीटने की हद तक जाने में संकोच नहीं होता, वो देश के लिये क्या सोचता है और कर सकता है, ये इस वीडियो देखकर आप खुद समझ सकते हैं..
कॉर्पोरेट मीडिया से जुड़े राजदीप जैसों के साथ जब ये हो सकता है तो एक मामूली,स्वतंत्र मीडियाकर्मी के साथ क्या हो सकता है, सोचकर ही सिहरन होती है..

Amit Bhaskar : राजदीप जी के हिम्मत की दाद देता हूँ कि भाजपाई संस्कारपूर्ण कुकुरों के बीच रह के भी रिपोर्टिंग की, जिन्होंने उन पर हमला तक कर दिया। ऐसे दोगले चरित्रहीन और नकारा लोग भाजपा या मोदी समर्थक ही हो सकते हैं। मीडिया को भी समझना चाहिए कि उनके आका उन्हें अपने पैरों के जूते की नोक क्यों मानने लगे हैं? शर्म आनी चाहिए और मोदी साहब को माफी मांगनी चहिए अपने बेलगाम सनकी और बेवकूफ समर्थकों के लिए।

Vineet Kumar : जब आप असहमति बर्दास्त नहीं कर सकते तो सडक, नदी साफ़ करके भी जनतंत्र को और गंदला ही करेंगे..जनतंत्र की जड़ें श्रद्धा और भक्ति से नहीं, असहमति और सबकी सुनने-कहने देने की स्पेस से मज़बूत होती है.. जिन लम्पटों को देश के एक राष्ट्रीय चैनल के मीडियाकर्मी राजदीप सरदेसाई को पीटने की हद तक जाने में संकोच नहीं होता, वो देश के लिये क्या सोचता है और कर सकता है, ये इस वीडियो देखकर आप खुद समझ सकते हैं..
कॉर्पोरेट मीडिया से जुड़े राजदीप जैसों के साथ जब ये हो सकता है तो एक मामूली,स्वतंत्र मीडियाकर्मी के साथ क्या हो सकता है, सोचकर ही सिहरन होती है..

Amit Bhaskar : राजदीप जी के हिम्मत की दाद देता हूँ कि भाजपाई संस्कारपूर्ण कुकुरों के बीच रह के भी रिपोर्टिंग की, जिन्होंने उन पर हमला तक कर दिया। ऐसे दोगले चरित्रहीन और नकारा लोग भाजपा या मोदी समर्थक ही हो सकते हैं। मीडिया को भी समझना चाहिए कि उनके आका उन्हें अपने पैरों के जूते की नोक क्यों मानने लगे हैं? शर्म आनी चाहिए और मोदी साहब को माफी मांगनी चहिए अपने बेलगाम सनकी और बेवकूफ समर्थकों के लिए।

आशीष सागर : एक भाजपा समर्थक पत्रकार शिवानन्द द्विवेदी सहर लिखता है- ”उफ़, अमेरिका में पत्रकार राजदीप सरदेसाई को भीड़ ने पीट दिया। ऐसा बिलकुल नही होना चाहिए, निंदनीय। भले ही कोई पिटने योग्य क्यों न हो लेकिन शान्ति एवं अहिंसा का तकाजा यही है कि उसे भी न पीटा जाय। यह एक निंदनीय कृत्य।”  पर क्या ये एक ज़िम्मेदार कलम के सिपाही के बोल हैं? माना कि राजदीप सरदेसाई ने कभी आईबीएन7 और सीएनएन में कुछ हद तक चाटुकारिता की होगी. ऐसा हर न्यूज़ चैनल का वो पत्रकार करता है जो पद और प्रभाव के चंगुल में है.  लेकिन राजदीप देश के लगभग सभी बड़े समाचार पत्र में लिखते है. गंभीरता से लिखते है. ध्यान रहे अगर पत्रकारों में भी एकता नही रही तो अकले राजदीप ही नही कभी न कभी आप भी मारे जाओगे. मतभेद अच्छे है मगर मनभेद नहीं. एकजुट रहें.

तुम्ही महामूर्ख आहात,
बिनडोक आहात,
हिंस्त्र आहात,
मस्तवाल आहात,
असहिष्णु आहात,
म्हणून उदय़ा कोणी
तुम्हाला धक्काबुक्की केली,

तर त्याचाही आम्ही
निषेधच करू.

You, Suresh Karale, Sanjay Sonawani, Milind Chavan and 68 others like this.

Datta Joshi केविलवाणा युक्तिवाद… त्या आधीचाही एक vdo उपलब्ध आहे. त्यात श्री. सरदेसाई त्यांच्या खास स्ताईलचे प्रश्न विचारताहेत… संबंधितानी पूर्ण लांबीचा vdo प्रसारित करावा. होऊ देत दुध का दुध… आपोआपच चुकीचा प्रसार करणाऱ्यांच्या तोंडाला बुच बसेल… (१००० शब्दांपेक्षा १ vdo प्रभावी असेल नाही…?)
5 mins · Like · 1
Suresh Karale सहमत, मुकेश
4 mins · Like
Datta Joshi लोकांनी भर चौकात twit पाहिले आणि त्यांनी लगेच धक्के मारण्यास सुरवात केली… लोक खूप संवेदनशील झाले आहेत ना…
1 min · Like
Mukesh Machkar Datta Joshi एका माणसाने जमावाला प्रव्होक केलं आणि मग जमावावर त्याला धक्काबुक्की करण्याशिवाय पर्याय नाही राहिला, ही पॅथेटिक युक्ती आहे झुंडशाही टोळय़ांची. गल्लीत कधी वेळ उलटून गेल्यावर वाजणारा स्पीकर बंद करायला जा, तिथेही पन्नास टिंपुरडे मिळून हेच प्रिन्…See More
1 min · Like

Datta Joshi Mukesh Machkar मला वाटते, आपण मुद्द्याला चिकटून राहू. तो पूर्ण लांबीचा vdo मिळवून आमची तोंडे बंद करा. मुल मुद्दा बाजूला ठेवून बाकी मुद्द्यावर गुद्दागुद्दी करण्याच्या जुन्या क्लुप्त्या आता आम्हाला कळू लागल्या आहेत!
Just now · Like

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here