सांगलीकर पत्रकार मित्रांचे आभार

0
1030

सांगलीत काsangali-reportल पत्रकारांचा निर्धाऱ मेळावा संपन्ना झाला.कायदा तसेच पेन्शनची मागणी मान्य होईस्तोवर आपली लढाई थांबवायची नाही,किंबहुना ती अधिक व्यापक आणि तीव्र करायची असा निर्धार मेळाव्यात केला गेला.यावेळी सांगलीकर पत्रकार मित्रांनी माझा मानपत्र देऊन सत्कारही केला.मानपत्रात जो मजकूर आहे तेवढा मी कर्तृत्ववान आहे की नाही मला माहिती नाही.मात्र सांगलीकरांनी आपलेपणाने,प्रेमानं मला हे मानपत्र दिले असल्याने या मानपत्राचा मी आदरपूर्वक,नम्रपणे स्वीकार करतो आहे.कालच्या मेळावा सांगलीतल्या सर्वच वृत्तपत्रांनी आठ आठ कॉळमचे मथळे देत कव्हर केला.बातम्यांना ठळक प्रसिध्दी दिली.संपादकांमधील हा बदल स्वागतार्ह आणि परिस्थितीत सकारात्मक बदल होत आहे हे दर्शविणारा आहे.सांगलीतले सर्वच संपादक आणि बातमी कव्हर करणारे पत्रकार मित्र यांचा मी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेतर्फे मीआभार व्यक्त करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here