पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकार सोमवारी डीआयओ कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत.त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे डीआयओ यांच्याकडे जे निवेदन द्यायचे आहे त्याचा नमुना येथे दिला आहे.त्यानुसार निवेदन तयार करता येईल.