सत्तर आमदारांची पाठिंबा पत्रे मिळाली.

0
1554

पत्रकारांच्या मागणीस आमदारांचा वाढता पाठिंबा
सत्तर आमदारांची पाठिंबा पत्रे मिळाली.

पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने सुरू केलेल्या राज्यव्यापी लढ्यास महाराष्ट्राच्या विविध भागातील आणि विविध पक्षांच्या आमदारांचे चांगलेच समर्थन मिळत असून काल आणि आज जवळपास चोवीस आमदारांनी आपला लेखी पाठिंबा पत्रकारांच्या मागणीस दिलेला आहे.सर्व आमदार महोदयांचे आभार.दोन दिवसात खालील आमदारांची पत्रे आमच्या विविध ठिकाणच्या मित्रांनी मिळविली आहे.समितीच्या मागणीस पाठिंबा देणार्‍या आमदारांची संख्या आता 70च्या जवळपास पोहोचली आहे.यामध्ये काही खासदारांनीही आपला पाठिंबा दिलेला आहे.ज्या आमदारांची काल आणि आज पत्रे उपलव्घ झालीत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
1ः आमदार देवयाणी फरांदे,
2ः सदानंद चव्हाण (चिपळूण)
3ः डॉ.सुधीर भास्कर तांबे
4ः निर्मला रमेश गावित
5ः बाळासाहेब महादू सानप
6ः अपूर्व प्रशांत हिरे
7ः हरिष मारोती अप्पा पिंपळे) मुर्तीजापूर
8ः सुधीर मेघे ( हिंगणे)
9ः उदय सामंत ( रत्नागिरी)
10ः राहूल सिध्दविनायक बोंद्रे ( चिखली)
11ः रविकांत तुपकर ( बुलढाणा जिल्हा)
12ः संदीपान पाटील भुमरे ( पैठण)
13ः खासदार चंद्रकांत खैरे ( औरंगाबाद)
14ः जे.पी.गावित ( सुरगणा)
15 ः भरतशेठ गोगावले (महाड)
16ः संग्राम थोपटे
17ः लक्ष्मण पवार ( गेवराई )
18ः राजाभाऊ वाजे (सिन्नर )
19 ः हरिश्‍चंद्र पवार ( दिंडोरी)
20ः योगेश बबन घोलप( देवळाली)
21ः नरहरी वामन शिरवाळ
22ः सीमा हिरे (नाशिक )

सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे की,आपल्या भागातील आमदांरांची पत्र आपण तातडीने मिळवावित.परिषदेच्या विभागीय सचिवांवांनी त्यासाठी प्रयत्न करावेत,
उपलब्ध झालेली पत्रे कृपया मुंबई येथील मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात कुरिअरने पाठवावीत.त्याची एक प्रत माझ्या इ मेलवरही टाकावी
माझा मेल आयडी- smdeshmukh13@gmail.com
परिषदेच्या कार्यालयाचा पत्ताः मराठी पत्रकार परिषद,शासकीय अधिकारी महाविद्यालय वसतीगृह आवार,9 हजारीमल सोमाणी मार्ग,छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर,मुंबई -1
दुरध्वनी- 022- 22076459

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here