शेखर गुप्तांनी सोडले इंडिया टुडे

0
894

अवघ्या दोन महिन्यात शेखऱ गुप्तांना इंडिया टुडेला गुडबाय करावा लागला आहे.दीर्घकाळ द डंडियन एक्स्प्रेसचे एडिटर-इन -चीफ राहिलेले शेखऱ गुप्ता दोन महिन्यांपूर्वी इंडिया टुडे एडिटर इन चीफ आणि व्हाईस चेअऱमन झाले होते.पण त्यांनी आता आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे.अवघ्या दोन महिन्यातच राजीनामा देण्याची वेळ का आली ते समजू शकले नाही.शेखर गुप्ता इंडिया टुडेमधून लेखन करीत राहणार आहेत.
33 वर्षींपासून पत्रकारितेत सक्रीय असलेल्या गुफ्ता यांनी अनेक चांगल्या बातम्या ब्रेक केल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here