वारीत पत्रकारांकडूनही सेवा

0
890

सामांन्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन कऱणं,सामांन्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणं ही काय पत्रकारांची कामं आहेत काय असे प्रश्‍न वातानुकुलीत खोलीत बसून ज्यांना विचारायची आहेत त्यानी जरूर विचारावीत.मात्र पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेला समाजसेवेचा मोठा इतिहास आहे.आजही परिषदेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.फलटण येथील परिषदेच्या पत्रकारांनी वारीमध्ये वारकर्याची सेवा करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.आजच्या अंकात सकाळने पत्रकारांच्या कार्याची ढळक अक्षरात नोंद घेतली आहे.फलटणच्या सर्व पत्रकार मित्रांचे आभार.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here