लोकसभा टीव्हीसाठी एडीटर इन चीफ तथा सीइओची जागा भरणे आहे.सीमा गुप्ता यांचा करार रद्द झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे.त्यासाठीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे.28 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.राहूल देव,अभिलाष खांडेकर आणि अन्य नावं या स्पर्धेत आहेत.गेल्या वेळेस सीमा गुप्ता यांनी अनेक प्रमुख दावेदारांना दरकिनार करून बाजी मारली होती.इच्छुकांनी अर्ज करायला हरकत नाही.अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा.

The Joint Recruitment Cell

Room No 521

Parlement House Annexe

New Delhi 110001

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here