रत्नागिरीःपत्रकाराला धमकी देणारा अटकेत

0
757

रत्नागिरी येथील पत्रकार प्रवीण पोळेकर यांना जिवे मारण्याची धमकी दिली गेल्यानंतर आज रत्नागिरी येथील पत्रकारांनी एकजूट होत जिल्हाधिकार्‍याची भेट घेऊन आरोपीवर कारवाई करण्याचा आग्रह धरला.त्यानंतर तातडीने सूत्रे हलली आणि भादवीच्या 151 कलमाखाली पोलिसांनी आरोपी राजू उपाध्ये यांना तातडीने अटक केली.पत्रकारांच्या एकजुटीचा हा विजय आहे.रत्नागिरीच्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here