मुंबईत महिला पत्रकारास मारहाण

0
687

मुंबई – बेळगाव तरूण भारतच्या रिर्पाटर पूनम अपराज यांना लालबागच्या राजाच्या ठिकाणी महिला पोलीसांकडून झालेल्या मारहाणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून,दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
पूनम अपराज या शुक्रवारी लालबागच्या राजाच्या ठिकाणी वृत्तसंकलन करत असताना,एका महिला पोलीसांने त्यांना मारहाण केली होती,तसेच रात्रभर बसवून १२०० रूपये दंड वसूल केला होता.याबाबत बातम्या प्रकाशित होताच,मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here