‘मी गौरी’ म्हणत बेंगलुरू रस्त्यावर

0
715

गौरी लंकेश यांची हत्त्या झाली त्याला आठ दिवस लोटलेत.कोणताही सुगावा नाही.गौरी लंकेश हत्त्या चौकशी आता कलबुर्गी यांच्या मार्गाने जात आहे असे दिसते.गौरी लंकेश यांच्या हत्येची चौकशी व्हावी यासाठी मंगळवारी सारे बंगलुरू रस्त्यावर उतरले.निघालल्या मोर्चात देशभरातील मिडिया प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.आदोलकांनी मी गौरी आहे चे फलक हातात घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here