मारपकवार पत्रकारिता पुरस्काराचे वितरण

0
755

स्वातंत्र्य सेनानी मारपकवार यांच्या स्मृतीप्रत्यर्थ दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार यंदा गजानन जानभोर यांना आज नागपुरात राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.प्रफुल्ल मारपकवार यांच्यावतीनं हा पुरस्कार दिला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here