माधव पाटील यांना रायगड पत्रभूषण पुरस्का

0
909

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवषीर् देण्यात येणारा प्रतिष्टेचा रायगड पत्रभूषण पुरस्कार यंदा पनवेल येथील ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना जाहिर झाला आहे.तर रामनारायण युवा पुरस्कारासाठी अलिबाग येथील पत्रकार भारत रांजनकर आणि म्हसळे येथील पत्रकार अशोक काथे यांची निवड कऱण्यात आली आहे.२५०० रूपये रोख,स्मृती चिन्ह,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.येत्या १९ जुलै रीजी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ५४ व्या वधार्पनदिनी प्रहारचे संपादक महेश म्हात्रे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकणीर् यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here