आपण नितीशकुमार यांचे रबर स्टॅम्प आहात काय असा सवाल एनडीटीव्हीच्या पत्रकाराने बिहारचे नवे मुख्यमंत्री जीनत राम मांजी यांना केला असता ते पत्रकारावर भडकले.मी रबर स्टॅम्प नाही असं त्यांनी बजावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here