महेंद्र बडदे यांचा सत्कार

0
748

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महेंद्र बडदे यांचा आज पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांच्या हस्ते सत्कार कऱण्यात आला.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखऱ बेहेरे,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज ,परिषदेचे प्रसिध्दी प्रमुख श्रीराम कुमठेकर,पुणे जिल्हा अध्यक्ष शरद पाबळे,शहराध्यक्ष राजेंद्रकुमार कापसे उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे,प्रवीण कदम,सुनील वाळूंज किसन हासे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here