Thursday, May 13, 2021

मराठी पत्रकार परिषदेच्या रचनेत बदल होणार…

मराठी पत्रकार परिषदेचे चाळीसावे अधिवेशन अनेक अर्थानी  एेतिहासिक ठरले.संस्थात्मक वाढीसाठी देखील या अधिवेशनात काही महत्वाचे निर्णय  घेतले  गेले.विशेषतः गेली अनेक वर्षे  प्रलबित असलेल्या घटनादुरूस्तीचा निर्णयही  मार्गी  लागला आहे.परिषदेच्या कायर्कारिणीने यापुवीर्च घटनादुरूस्ती मसुद्यास मान्यता दिली होती.त्यानंतर तो मसुदा सर्वांच्या  अवलोकनाथर् परिषदेच्या कायार्लयात ठेवण्यात आला होता.परिषदेच्या सवर्साधारण सभेत त्यास मंजुरी दिल्याने आता नवीन घटना अस्तित्वात येत आहे.

नवीन घटनेत काही महत्वाच्या तरतुदी कऱण्यात आल्या आहेत.त्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुका पत्रकार संघ आता थेट परिषदेशी जोडला जाणार आहे.प्रत्येक तालुक्यात पत्रकारांची संख्या पन्नासच्यावर पोहोचली आहे,अशा स्थितीत तालुका संघांची जास्त दिवस उपेक्षा कऱणं परिषदेला परवडणारं नव्हतं.यापुढे तालुका संघ हे जिल्हा संघ आणि परिषदेशीही जोडले जाणार असून यामुळे राज्यातील ३५४ तालुक्यात परिषदेचे काम थेट पोहोचणार आहे.

अनेकदा असं लक्षात आलंय की,तरूण पत्रकारांना सदस्य करून घेतले जात नाही.अनेक जिल्हा संघांमध्ये पंचवीस वषार्ंपूवीर् जी सदस्य संख्या होती तेवढीच आजही आहे.त्यामुळे परिषदेला एक साचलेपण आलंय.परिषदेचा सदस्य होता येत नाही म्हणून अनेक पत्रकार मित्र अन्य संघटनांमध्ये गेले आहेत.ही अडचण अोळखून आता परिषदेचे थेट सदस्य अशी नवी व्यवस्था करण्यात आली आहे.ज्यांना तालुका किंवा जिल्हा संघ सदस्य करून घेणार नाहीत अशा पत्रकारांना काही अटीची पुतर्ता करून थेट परिषदेचा सदस्य होता येणार आहे.

या शिवाय परिषदेच्या अगोदरच्या घटनेत विश्वस्त मंडळाची तरतूद होती.ती तरतूद नव्या घटनेतही असणार असून त्यानुसार परिषदेवर कायमस्वरूपी विश्वस्त मंडळ नेमण्याचीही व्यवस्था केली जात आहे.या शिवाय परिषदेच्या निवडणुका केवळ कायार्ध्यक्ष आणि सरचिटणीस पदासाठीच व्हायच्या.आता उपाध्यक्ष हे नवे पद तयार करण्यात आले असून कोषाध्यक्षपदासाठीही निवडणूक घेतली जाणार आहे.मात्र नवी व्यवस्था २०१५च्या निवडणुकांपासून करायची की,२०१७च्या याचा निणर्य कायर्कारिणीच्या लवकरच होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.परिषदेची निवडणूूक प्रक्रिया आॅनलाईन करण्याच्या दृष्टीनं देखील व्यवस्था केली जात आहे.थोडक्यात परिषदेच्या रचनेत व्यापक बदल होत असून संस्थेच्या हिताच्यादृष्टीनं नक्कीच हे बदल उपकारक ठरणार आहेत.

Related Articles

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,948FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

पुन्हा तोंडाला पाने पुसली

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पुसली मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल अशी जोरदार चर्चा मुंबईत होती पण...

पता है? आखीर माहौल क्यू बदला?

पता है? आखीर माहौल क्यू बदला? अचानक असं काय घडलं की, सगळ्यांनाच पत्रकारांचा पुळका आला? बघा दुपारनंतर आठ - दहा नेत्यांनी पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून...
error: Content is protected !!