मजिठियांसाठी लढणार्‍यांची नाकेबंदी

  0
  748

  मजिठियाची लढाई हक्काची लढाई असली तरी ती वाटते तेवढी सोपी नाही.जे पत्रकार हक्काची भाषा करतात त्यांना मॅनेजमेंटकडून त्रास दिला जातो.मजिठियासाठीच्या जॉइंट अ‍ॅक्शन कमिटीमधील एक प्रमुख पत्रकार शशिकांत सिंह यांना यशोभूमीच्या संपादकांनी पत्र लिहून त्यांच्या कथित अनुशासनहितेबद्दल जाब विचारला आहे.शशिकांत सिंह यांनी आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात सुप्रिम कोर्टात एक अ‍ॅफिडेव्हिट दाखल केले आहे.त्याचा राग मनात धरून ते ज्या यशोभूमी दैनिकात काम करतात त्या दैनिकाचे संपादक आनंन्द राज्यवर्धन यांनी 27 मे 2016 रोजी एक पत्र लिहून अनुशासनहितेबद्दल जाब विचारला आहे.म्हणजे मजिठियासाठी आवाज उठविला तर तो आवाज बंद कऱण्याचा प्रयत्न आता व्यवस्थापनाकडून होऊ लागलेला आहे.-

  आपको अच्छी तरह पता है कि यशोभूमि के संपादकीय विभाग का काम कंप्यूटर से नहीं होता है, जैसे खबर लिखकर  कापी सीधे हमारे पास दी जाती है। आपके अलावा दूसरे सहकर्मी समाचार बनाकर कापी हमारे पास भेजते हैं। हमारे बार बार मौखिक अनुरोध के बावजूद आप हस्तलिखित कॉपी न देकर समाचार की टाइप कॉपी दे रहे हैं। यह आपका मनमानी पूर्ण कार्य है और मेरे निर्देशों की अवहेलना है। आपसे अनुरोध है कि आप अपनी मर्जी से काम करना बंद करें और कार्यालय के निर्देश का पालन करते हुए उसकी आवश्यकता के मुताबिक़ काम करें।

  धन्यवाद

  आनंद राज्यवर्धन
  संपाद 

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here