लखनौ, : प्रसारमाध्यमांपुढे सोशल मीडिया हे नवे आव्हान असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नमूद आहे. सोशल मीडिया अखिलेश कन्फेडरेशन ऑफ न्युजपेपर्स ॲण्ड न्यूज एजन्सी एम्पलाईज ऑर्गनायझेशनच्या संमेलनादरम्यान ते बोलत होते.
आमच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. अशातच सोशल मीडिया झपाट्याने वाढत आहे. तसेच या माध्यमातून एखाद्या गोष्टीचा प्रचार लवकर होतो, त्यामुळे जर मी स्वत:च प्रचारक झालो तर प्रसारमाध्यांना ते आव्हान पेलवने कठीण जाईल. काहीवेळा प्रसारमाध्यमे आपली मर्यादाही ओलांडतात, अशी टीकाही त्यांनी केली.
एखाद्या पत्रकाराचा मृत्यू झाला तर सरकारकडून त्या पत्रकाराच्या कुटूंबाला आर्थिक मदत करतात, सध्याच्या सरकारने पत्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना २०-२० लाख रुपये दिले आहेत.

LEAVE A REPLY