पेणमध्ये निषेध रॅली

0
746

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज रायगड जिल्हयातील पेण येथे सामाजिक संघटनांनी निषेध मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.यावेळी गोविंद पानसरेंच्या हल्लेखोरांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली.मोर्चात सुरेखा दळवी,वैशाली पाटील अरविंद वनगे संतोष ठाकूर आदि सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here