“पेड न्यूज” मध्ये महाराष्ट्र नंबर-2

0
808

लोकसभा निवडणुकीच्या काळात देशात 854 पेड न्यूजची प्रकरणं समोर आलीत.त्यात आपला म्हणजे महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात पेड न्यूनजची 118 प्रकरणं उघडकीस आली.आंध्र प्रदेश या क्षेत्रात पहिल्या स्थानावर आहे. तेथे 208 प्रकरणं समोर आलीत.सर्वात कमी प्रकरणं मध्य प्रदेशमध्ये आहेत.तेथे केवळ 9 प्रकरणं समोर आलीत.उत्तर प्रदेशात 98,राजस्थानमध्ये 89,पंजाबमध्ये 73,तामिळनाडूत 41,कर्नाटकात 34,ओरिसात 15 बिहारमध्ये केवळ 10 प्रखरणं समोर आलीत.पेड न्यूजच्या क्षेत्रातील महाराष्ट्राची आघाडी संतापजनक आणि पत्रकारितेबद्दल लोकांच्या मनात अविस्वास निर्माण कऱणारी आहे हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here