जरा हटके पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा By sud1234deshmukh - Jul 14, 2014 0 1753 Facebook Twitter Pinterest WhatsApp फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीनं दरवर्षी 25हजार रूपयांचा राज्यस्तरीय,विभागीय 10 हजार आणि जिल्हास्तरीय पुरस्कार 5 हजार रूपयांचा आहे.या पुरस्काराबद्द्लची अधिक माहिती ग्रामीण पत्रकार संघाच्या पत्रकात पुढील प्रमाणे दिलेली आहे