पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत कोबल

0
758

मराठी पत्रकार परिषदेशी सलंग्न असलेल्या *पुणे जिल्हा पत्रकार संघांची* बैठक पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त *मा. एस.एम. देशमुख सर *यांचे मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा संघाचे मावळते अध्यक्ष *मा बापुसाहेब गोरे * यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मावळते अध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून* मा. कृष्णकांत कोबल * यांचेकडे सुत्र सुपूर्द केली. यावेळी *मा एस.एम.देशमुख सर * यांचे हस्ते* मा. कृष्णकांत कोबल * यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मावळते अध्यक्ष *मा. बापुसाहेब गोरे * यांचाही दोन वर्ष संघटन पातळीवर चांगले योगदान दिल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव *मा. शरद पाबळे* , जिल्हा संघाचे उपाध्यक्ष *मा. विनायक कांबळे * कोषाध्यक्षा *मा. वनिता कोरे,* शहर सचिव *मा. सुनिल वाळुंज *हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here