द हिंदूचे वरिष्ठ संपादक पी.साईनाथ आणि प्रवीण स्वामी यांनी हिंदूचा राजीनामा दिला आहे.प्रवीण स्वामी इंडियन एक्स्पेसला जाॅईन झालेत.त्यांना नॅशनल एडिटर स्टॅटिजिक अॅन्ड इंटरनॅशनल अॅफियसर्ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पी.साईनाथ अजून कोठे जाॅईन झालेले नाहीत.साईनाथ यांच्या हातावर काही ग्रामीण प्रोजेक्ट असल्याने ते लगेच कुठे जाॅईन होत नाहीत.प्रोजेक्टचे काम संपल्यावर ते निणर्य घेतील.