पत्रकार संघाचे सदस्य जोडो अभियान !!!!

0
1035

पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य जोडो अभियान !!!!

*१० ते २५ जुलै पर्यंत सुरु राहणार !!

पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हास्तरीय पहिले अधिवेशन नुकतेच हडपसर येथे मोठ्या दिमाखात पार पडले.
या अधिवेशनाचे कौतुक पुणे जिल्हयासह राज्यातील अनेक पत्रकारांनी केले.पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याची एस एम देशमुख,मराठी पत्रकार परिषदेची तळमळ आणि पुण्यात पार पडलेले भव्यदिव्य अधिवेशन यामुळे संघटनेकडे पत्रकारांची ओढ वाढली आहे.अधिवेशादिवशी पुणे जिल्ह्यातुन नवीन१०० पेक्षा जास्त सभासद नोंदणी झाली.अनेक पत्रकार बांधव आम्हास आपल्या संघटनेचे सभासद व्हायचंय कोणास भेटायचे अशी विचारणा करीत आहेत.

त्यामुळे पुणे जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीने निर्णय घेतला असून दि.१० ते २५ जुलै २०१६ दरम्यान “पुणे जिल्हा पत्रकार जोडो अभियान ” सुरु करण्यात येत असून पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे अभियान वरील काळात चालू राहणार असून त्या त्या तालुक्यातील तालुका संघ अध्यक्ष,कार्याध्यक्ष यांच्याकडे फॉर्म भरून द्यावेत.फॉर्मवर तालुका अध्यक्ष यांची सही अपेक्षित आहे.

फॉर्म बरोबर वर्तमानपत्र ओळखपत्र झेरॉक्स अथवा नियुक्ती पत्र झेरॉक्स जोडणे आवश्यक.
सभासद होताना काही अडचण असल्यास पुढील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा
***********************
*बापूसाहेब गोरे
9822222772
*कृष्णकांत कोबल
98810 98380
*विनायक कांबळे
98232 50030
*प्रभाकर क्षीरसागर
99 22 996899
*वनिताताई कोरे
92269 59700

*पुणे जिल्हा पत्रकार संघ*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here